UNICEFच्या ‘माता, बाल आरोग्य’ विषयक जागतिक बैठकीचे यजमानपद भारताकडे

दिनांक 12-13 डिसेंबर 2018 रोजी नवी दिल्ली येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाल कोष (UNICEF) याच्या ‘माता, बाल आरोग्य’ विषयक जागतिक बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.


‘माता, नवजात आणि बाल आरोग्य भागीदारी’ (Partnership for Maternal, Newborn and Child Health -PMNCH) या मंचाची बैठक PMNCHच्या भागीदारीसह भारताचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे आयोजित केली जाईल.


या बैठकीत जवळजवळ 100 देशांमधून प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: