The Commitment to Reducing Inequality Index (CRI) – 2018

UK मधील चॅरिटी ‘ऑक्सफॅम इंटरनॅशनल’ ने असमानता कमी करण्यासाठी वचनबद्धता अहवाल (The Commitment to Reducing Inequality Index 2018-CRI) नुकताच जाहीर केला आहे.

या अहवालानुसार, भारत 147व्या क्रमांकावर असून भारतात वाढणाऱ्या असमानतेच्या संदर्भात, “एक अत्यंत चिंताजनक परिस्थिती” म्हणून दर्शविली गेली आहे.

CRI मधील प्रथम 3 स्थानावरील देश –

1) डेन्मार्क
2) जर्मनी
3) फिनलँड

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: