Swachh Iconic Places

स्वच्छ भारत मोहिमे अंतर्गत वरील कार्यक्रमामध्ये स्वच्छ धार्मिक स्थळांचा समावेश टप्प्याटप्य्याने केला जातो. स्वच्छ आयकॉनिक प्लेस (SIP- Swacch Iconic Places) प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यानुसार, सरकारने नुकतीच दहा नवीन स्थळांची निवड केली आहे.  या मोहिमे अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये  अजमेर शरीफ दरगाह, सीएसटी मुंबई, सुवर्ण मंदिर, कामाख्या मंदिर, मायकनिकाघाट, मीनाक्षी मंदिर, माता वैष्णोदेवी, श्री जगन्नाथ मंदिर, ताज महल आणि तिरुपती मंदिर यांचा समावेश करण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यासाठी गंगोत्री, यमुनोत्री, महाकालेश्वर मंदिर, चारमीनार, कॉन्व्हेंट आणि सेंट फ्रान्सिस ऑफ असिसि, कालंडी, गममेतेसारा, बैद्यनाथथम, गया तीर्थ आणि सोमनाथ मंदिर यांना निवडण्यात आले होते. तर तिसऱ्या टप्प्यासाठी अलीकडेच सरकारने पुढील दहा स्थळांचा समावेश केला आहे –

राघवेंद्रस्वामी मंदिर (कुर्नुल, आंध्र प्रदेश), हजद्वारी पॅलेस (मुर्शिदाबाद, (पश्चिम बंगाल), ब्रह्मा सरोवर मंदिर (कुरुक्षेत्र, हरियाणा), विदूरकुट्टी (बिजनोर, उत्तर प्रदेश), मन गाव (चमोली, उत्तराखंड), पँगग तलाव (लेह-लडाख, जम्मू-काश्मीर), नागवासकुची मंदिर (अलाहाबाद, उत्तर प्रदेश), इमाचिटल/मार्केट (इम्फाळ, मणिपूर), सबरीमाला मंदिर (केरळ) आणि कनवशराम (उत्तराखंड).

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: