SPARC वेब पोर्टलचे अनावरण

नवी दिल्ली येथे मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते “Scheme for Promotion of Academic and Research Collaboration – SPARC” वेब पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.

या योजनेमुळे भारतीय संस्थांच्या शैक्षणिक आणि संशोधन सहकार्याने आणि जगभरातील सर्वोत्कृष्ट संस्थांमधील 28 निवडक देशांच्या साहाय्याने भारतीय उच्च शैक्षणिक संस्थांचे पर्यावरणातील संशोधनात सुधारणा होईल.


SPARC चा हेतू –

1. भारतीय संस्था आणि जगातील सर्वोत्तम संस्थांच्या दरम्यान शैक्षणिक आणि संशोधन सहकार्य सुविधा उपलब्ध करणे.

2. भारतातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधन पर्यावरणामध्ये सुधारणा करणे.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: