“S&P BSE प्रायव्हेट बँक इंडेक्स”

एशिया इंडेक्स प्रायव्हेट लिमिटेडने भारताच्या खासगी बँकांच्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी तयार केलेल्या “S&P BSE प्रायव्हेट बँक इंडेक्स” या नव्या इंडेक्सचा शुभारंभ केला आहे.


एशिया इंडेक्स प्रायव्हेट लिमिटेड –

एशिया इंडेक्स प्रायव्हेट लिमिटेड हा एस अँड पी डोव जोन्स इंडायसेस आणि आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) लिमिटेड यांचा एक संयुक्त उपक्रम आहे व याचे मुंबईमध्ये मुख्यालय आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: