RBI चे तिमाही पतधोरण

आरबीआयने 2018-19 या वर्षाचं तीसरे पतधोरण जाहीर केले. आरबीआयने रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर 6.25% तर रिव्हर्स रेपो दर 6 % टक्के इतका झाला आहे.मोदी सरकारच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात आरबीआयने पहिल्यांदाच रेपो दरात वाढ केली आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: