‘MOVE: वैश्विक गतीशीलता शिखर परिषद 2018’

कार्यक्रम:- ‘MOVE: वैश्विक गतीशीलता शिखर परिषद 2018’ (Global Mobility Summit)

आयोजक :- NITI आयोग (विविध मंत्रालय व उद्योग भागीदारांच्या सहकार्याने)

कालावधी:- 7-8 सप्टेंबर 2018

स्थळ :- नवी दिल्ली

मुख्य उद्देश:- अश्या प्रकारच्या या परिषदेत वेगाने वाढणाऱ्या जागतिक गतिशीलतेच्या पार्श्वभूमीवर भविष्यासाठी लोकांच्या हिताच्या दृष्टीने सामायिक, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यचौकट तयार करणे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: