KAZIND 2018

भारत आणि कझाकस्तान यांचा संयुक्त युद्धाभ्यास - KAZIND 2018

10 ते 23 सप्टेंबर 2018 या कालावधीत कझाकस्तानच्या ओटार येथे भारत आणि कझाकस्तान यांचा ‘KAZIND 2018’ नावाचा संयुक्त लष्करी युद्धाभ्यास आयोजित केला आहे.

संरक्षण क्षेत्रात विस्तृत सहकार्य चालवण्यासाठी या दोन देशांमधला हा तिसरा संयुक्त लष्करी युद्धाभ्यास आहे.

कझाकस्तान हा एक मध्य आशियाई देश आणि माजी सोवियत प्रजासत्ताक आहे. या देशाची राजधानी अस्ताना हे शहर आहे आणि कझाकस्तानी टेंगे हे चलन आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: