KAKADU सागरी युद्धाभ्यास

KAKADU -2018 सराव अभ्यास –

कालावधी –  29 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर

काकाडू (KAKADU) हा सागरी युद्धाभ्यास ऑस्ट्रेलियाच्या हवाई दलाच्या मदतीने १९९३ पासून ऑस्ट्रेलियाच्या नौदलातर्फे आयोजित केला जातो.

हा बहुपक्षीय प्रादेशिक कार्यक्रम ऑस्ट्रेलियात दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो.

द्विवार्षिक असलेल्या या युद्धाभ्यासाचे आयोजन डार्विन व Northern Australian Exercise Areas (NAXA) मध्ये केले जाते.

२०१८ मध्ये भरवलेल्या या सरावाची हि चौदावी आवृत्ती आहे.

२५ वेगवेगळ्या देशातून 23 युद्धनौके, एक पाणबुडी, 45 विमाने, 250 मरीन आणि सुमारे 52 परदेशी कर्मचारी या ठिकाणी सहभागी होणार आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: