‘JEE’ व ‘NEET’ च्या वर्षातून दोन परीक्षा

संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE ), राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (NEET ) या परीक्षासंदर्भात केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. JEE- मुख्य परीक्षा आणि NEET या दोन परीक्षा आता वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: