ISSF विश्व नेमबाजी स्पर्धेत उदयवीर सिंगला सुवर्णपदक

दक्षिण कोरियात खेळल्या जात असलेल्या ISSF विश्व नेमबाजी स्पर्धेत उदयवीर सिंगने कनिष्ठ पुरुष 25 मी. पिस्तूल प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले आहे.

1986 साली आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) कडून ऑलंपिक स्पर्धांमध्ये पात्रता सिद्ध करण्यासाठी एक एकसंध प्रणाली म्हणून ISSF विश्वचषक स्पर्धेची स्थापना करण्यात आली. दरवर्षी चार स्पर्धा घेतल्या जातात. सर्वोत्तम नेमबाजांसाठी 1988 सालापासून ISSF विश्वचषक अंतिम ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. 1907 साली ISSF ची स्थापना करण्यात आली आणि याचे मुख्यालय म्यूनिच (जर्मनी) येथे आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: