International Centre for Humanitarian Forensics

गुजरातमधील गांधीनगर येथे जगातले पहिले आंतरराष्ट्रीय मानवतावादी न्यायवैद्यक केंद्र (International Centre for Humanitarian Forensics) सुरू करण्यात आले आहे. हा उपक्रम गुजरात न्यायवैद्यकशास्त्र विद्यापीठासह भारत, भूटान, नेपाळ आणि मालदीव या देशांच्या आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समितीच्या प्रादेशिक प्रतिनिधीत्वाचा एक संयुक्त उपक्रम आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: