IMD कडून उच्च पृथक्करण समूह अवलोकन अंदाज प्रणाली कार्यान्वित

भारत सरकारच्या भू-शास्त्र मंत्रालयाअंतर्गत भारत हवामान शास्त्र विभाग (IMD) कडून 12 किलोमीटर ग्रिड स्केल एवढी उच्च पृथक्करण (High Resolution) क्षमता असलेल्या दोन समूह अवलोकन अंदाज प्रणाली (Ensemble Prediction System -EPS) कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

अत्याधुनिक वैश्विक EPS हवामानाचा 10-दिवसांचा संभाव्य अंदाज तयार करण्यास उपयोगात आणली जाणार आहे. सध्याच्या जगातील सर्वोत्तम हवामान अंदाज प्रणालींपैकी एक अशी नवी EPS IITM पुणे, NCMRWF नोएडा आणि IMD येथील शास्त्रज्ञांनी तयार केली आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: