ICAT कडून BS-6 इंजिनला प्रमाणपञ

व्होल्वो आयशर कमर्शियल व्हेईकल लिमिटेड या कंपनीच्या अवजड कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजिन मॉडेलसाठी आंतरराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान केंद्र (ICAT) ने पहिले भारत स्टेज-6 (BS-6) प्रमाणपञ प्रदान केले आहे.

BS-6 इंजिन भारतातील व्हॉल्वो आयशरद्वारे निर्मित आणि विकसित केले गेलेले आहे.

भारत सरकारने परंपरागत BS-4 च्या रचनेवरुन BS-6 ची निर्मिती केली आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: