Gamechanger Of The Year – 2018

अमेरिकन फूड अँड सॉफ्टड्रींक कंपनी पेप्सिकोच्या भारतीय वंशाच्या CEO इंद्रा नुयी यांना जागतिक सांस्कृतिक संघटनेतर्फे Gamechanger Of The Year – 2018 हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

उद्योग क्षेत्रातील त्यांच्या यशासाठी, मानवजातीच्या सेवेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल व व्यवसाय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा या हेतूने केलेल्या कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: