Femina Miss India – 2018

फेमिना मिस इंडिया 2018 या स्पर्धेमध्ये तामिळनाडूच्या 19 वर्षाच्या अनुकृती वास हिने कौशल्यपूर्ण कामगिरी करत विजेतेपद  पटकावले आहे. सहभागी झालेल्या एकूण 29 स्पर्धकांना मागे टाकत अनुकृतीने प्रथम क्रमांक मिळवला आहे. मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिच्या हस्ते अनुकृतीने ‘मिस इंडिया’ चा मुकुट परिधान केला. या स्पर्धेमध्ये  हरयाणाची मीनाक्षी चौधरी प्रथम उपविजेती तर आंध्र प्रदेशची श्रेया राव दुसरी उपविजेती ठरली आहे.
1 9 जून 2018 रोजी आयोजित करण्यात आलेली फेमिना मिस इंडिया 2018 हे या स्पर्धेचे 55 वे आयोजन होते.
Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: