‘DST-CII तंत्रज्ञान शिखर परिषद 2019’

29 व 30 ऑक्टोबर 2018 रोजी नवी दिल्ली येथे ‘DST-CII भारत इटली तंत्रज्ञान शिखर परिषद 2018’ याचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत नेदरलँड हा 25 व्या ‘DST-CII भारत इटली तंत्रज्ञान शिखर परिषदेचा’ भागीदार देश असणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय उद्योग महासंघ (CII) आणि इटलीचे विज्ञान व तंत्रज्ञान विभाग हे एकत्रितपणे करतात.


भारतीय उद्योग महासंघ (Confederation of Indian Industry -CII)

1895 साली स्थापन झालेली ही भारतातली एक व्यवसाय संघटना आहे. भारतीय उद्योग महासंघाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून  CII धोरणासंबंधी मुद्द्यांमध्ये भारत सरकारसोबत कार्य करते.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: