‘cVigil’ अॅप

 मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी निवडणुकीदरम्यान निवडणूक आचारसंहिता भंग केल्याबद्दलच्या घटनांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी नागरीकांसाठी ‘cVigil’ नावाचे मोबाईल अॅप सुरु केले आहे. हे अॅप केवळ मतदानाची तारख घोषित केली गेली आहे अशा निवडणुका असलेल्या राज्यांमध्येच कार्यरत होईल. छत्तीसगढ, मध्यप्रदेश, मिझोराम आणि राजस्थान या राज्यांमध्ये होणार्या आगामी विधानसभा निवडणुकीत नागरिकाला वापरासाठी हे अॅप उपलब्ध करून दिले जाणार आहे. 
Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: