8 वी ‘कोलंबो संरक्षण परिसंवाद’ बैठक

8 वी ‘कोलंबो संरक्षण परिसंवाद’ बैठक –

ठिकाण – श्रीलंका

कालावधी:- 30ऑगस्ट -31 ऑगस्ट 2018

विषय:- ‘सेक्युरिटी इन अॅन एरा ऑफ ग्लोबल डिसरप्शन’

उद्घाटन :- श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघ यांच्या हस्ते करण्यात आले.

सहभाग.:- 38 देशांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला.

समकालीन सुरक्षेच्या मुद्द्यांबाबत चर्चा करण्यासाठी 2011 सालापासून श्रीलंका दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करत आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: