7वी जागतिक पर्यटन संघटना

‘शहरी पर्यटनासंदर्भात 7वी जागतिक पर्यटन संघटना (UNWTO) जागतिक शिखर परिषद’ दक्षिण कोरियाच्या सेऔल शहरात 17-18 सप्टेंबर 2018 रोजी पार पडली. या परिषदेमध्ये 50 हून अधिक देशांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.

‘ए 2030 व्हीजन फॉर अर्बन ट्यूरीजम’ या विषयाखाली ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक पर्यटन संघटना (UNWTO) –

संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक पर्यटन संघटना (UNWTO) ची स्थापना वर्ष 1975 मध्ये केली गेली.

जागतिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या या संघटनेचे मुख्यालय मॅड्रिड (स्पेन) येथे आहे.

या संघटनेचे 156 देश, 6 प्रदेश आणि 500 संलग्न संस्था सदस्य आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: