5वी ‘सार्वजनिक आरोग्य सेवा विषयक राष्ट्रीय शिखर परिषद’

दिनांक 30 ऑक्टोबर 2018 रोजी आसाम राज्यात काझीरंगा येथे भारतातल्या सार्वजनिक आरोग्य सेवा यंत्रणेमधील चांगल्या आणि परिणामकारक सराव पद्धती आणि अभिनव कल्पना विषयक  ‘5वी राष्ट्रीय शिखर परिषद’ या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले आहे.


तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे आयोजन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे केले गेले आहे.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: