‘4D’ मोहिम

भाजपने राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. ‘डिफेंड अँड डिस्ट्रॉय’ या ‘2D’ मोहिमेमध्ये भर घालून केंद्र सरकारने  ‘4D’ ही नवी मोहिम हाती घेतली आहे. काश्मीर समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारकडून ही नवी ‘4D’ मोहिम आखण्यात आली आहे.

‘4D’ मोहिम –

4D मधील पहिला D आहे ‘डिफेंड’ म्हणजेच सुरक्षा दलाचे कॅम्प.

दुसरा D म्हणजे ‘डिस्ट्रॉय’ ज्याद्वारे देशहिताविरोधात हरकती करणाऱ्यांचा खात्मा करणे.

तीसरा D म्हणजे ‘डिफीट’ ज्याद्वारे फुटीरतावादी ताकदींना रोखण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करणे.

शेवटचा चौथा D म्हणजे ‘डिनाय’ युवकांना दहशतवाद आणि फुटीरतावाद्यांकडे जाण्यापासून रोखणे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: