Monthly Current Affairs:: July 2018

आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक

इस्तानबुल येथे झालेल्या ‘यासर डोगू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत’ भारताने २ सुवर्णपादकांसह एकूण 10 पदकांची कमाई केली आणि त्यात सात पदके महिलांनी जिंकली आहेत.

बजरंग पुनियाने सलग दुस-या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

पिंकी ही महिलांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी एकमेव खेळाडू आहे. तिने 55 किलो वजनी गटात युक्रेनच्या ओल्गा श्नेएडरवर 6-3 असा विजय मिळवला आहे.

पर्यटकांच्या वाहनांसाठी ‘राष्ट्रीय परवाना योजना’

देशभरात पर्यटकांच्या वाहनांना अडथळ्याविना प्रवास करण्यासाठी केंद्र शासन सुविधा प्रदान करणारी ‘राष्ट्रीय परवाना योजना’ तयार करीत आहे.

टोल वसुली करण्यासाठी सहा महिन्यात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने टोल नाक्यांवर एक यंत्रणा तयार केली जाणार आहे.

error: