‘2018 अहमत कोमर्ट क्रिडा स्पर्धा’

इस्तंबूल (टर्की) शहरात खेळल्या गेलेल्या ‘2018 अहमत कोमर्ट क्रिडा स्पर्धा’मध्ये भारताच्या तीन महिला मुष्टियोद्ध्यांनी त्यांच्या गटात वैयक्तिक ३ सुवर्णपदके पटकावली आहेत.

सुवर्णपदक जिंकणाऱ्या महिला –

१. सिमरनजीत कौर (64 किलो)

२. मोनिका (48 किलो)

३. भाग्यवती कचारी (81 किलो) यांनी ही सुवर्णपदके जिंकली आहेत.

याशिवाय, पिंकी जांगडाला 51 किलो गटात रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेच्या पदकतालिकेत भारत तृतीय स्थानी राहिला.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: