20वी पशुगणती

1 ऑक्टोबर 2018 पासून देशभरातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पशुगणतीला सुरुवात केली जाणार आहे.

ही देशातली 20वी पशुगणती आहे.

सन 1919-20 पासून कालांतराने देशात पशुगणती केली जात आहे.

ही पशुगणती भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये होणार आहे.

देशातील पशुधनाची माहिती डिजिटल स्वरुपात गोळा केली जाणार असून या गणतीत सामान्यत: सर्व पाळीव प्राण्यांना व विशिष्ट कालावधीच्या दरम्यान असलेल्या जनावरांना समाविष्ट करण्यात येते.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: