७ नवीन भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM)

केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढील सात ठिकाणी नवीन भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) उभारण्यास मंजुरी दिली आहे.

१. अमृतसर (पंजाब)

२. बोधगया (बिहार)

३. नागपूर (महाराष्ट्र)

४. संबलपूर (ओडिशा)

५. सिरमौर (हिमाचल प्रदेश)

६. विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश)

७. जम्मू

या संस्थांच्या उभारणीसाठी 3775.42 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या संस्था वित्त वर्ष 2015-16 / 2016-17 मध्ये तात्पुरत्या परिसरात कार्यरत करण्यात आल्या आहेत.

प्रत्येक संस्थांमध्ये 600 विद्यार्थ्यांसाठी पराभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: