२९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर – दक्षता सप्ताह

भारतात दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांची 31 ऑक्टोबर ही जयंती असणारा आठवडा (29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर) हा ‘दक्षता जागृती आठवडा’ (Vigilance Awareness Week) म्हणून पाळला जातो. केंद्रीय दक्षता आयोगामार्फत दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.


या वर्षीची थीम –

‘इर्‍याडीकेट करप्शन – बिल्ड ए न्यू इंडिया’ (भ्रष्टाचार मिटवा – एक नवा भारत बनवा)


दक्षता सप्ताहाचा  उद्देश –

१. सार्वजनिक जीवनात एकात्मता वाढवणे

२. भ्रष्टाचार मुक्त समाज निर्माण करणे.

३. भरष्टाचाराविरोधा लढ्यात एकत्रित सहभागी व्हावे यासाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती वाढविणे.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: