२०२१ मध्ये ओबीसींची स्वतंत्र जनगणना

केंद्रातील मोदी सरकारने देशातील इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) २०२१ या वर्षी स्वतंत्र जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कधीही ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात आलेली नाही.

मोदी सरकारने जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध करण्याचा कालावधी ५वर्षांवरून कमी करत तो ३ वर्षे केला आहे. म्हणजेच २०२१ मधील जनगणनेचे संपूर्ण आकडेवारी २०२४ या वर्षी प्रसिद्ध होईल.

याआधी जातीवर आधारित जनगणना १९३१ साली झाली होती.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: