हेप्टॉथ्लॉनमधील भारताचे पहिले सुवर्णपदक

आशियाई क्रीडा स्पर्धेत हेप्टॉथ्लॉन क्रीडा प्रकारामध्ये भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळाले आहे. स्वप्ना बर्मन या युवतीने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन भारतासाठी हे सुवर्णपदक पटकावले आहे.

Swapna Barman - 30 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

हेप्टॉथ्लॉनमध्ये पुढील एकूण सात खेळांचा समावेश होतो -

200 मी. धावण्याची शर्यत,

800 मी. धावण्याची शर्यत,

100 मी. अडथळ्याची शर्यत,

उंच उडी,

लांब उडी,

गोळाफेक

आणि भालाफेक

पात्रता फेरीमधील पहिल्या दोन (भालाफेक आणि उडी) निकषांमध्ये मोठी आघाडी घेत पहिले स्थान कायम राखल्यानंतर स्वप्नाने 800 मीटरची शर्यत पूर्ण करून सुवर्णपदकावर नाव कोरले.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: