हिंदी महासागर परिषद – २०१८

२७ ऑगस्ट रोजी व्हिएतनामची राजधानी हनोई येथे ४३ देशांच्या विशेष सहभागासह हिंदी महासागर परिषद – २०१८ या दोन दिवसीय परिषदेची सुरुवात झाली आहे.

या परिषदेचे उदघाटन भारताच्या परराष्ट्र कल्याण मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते झाले.

Important Points -

हिंदी महासागर परिषदेची यावर्षीची हि तिसरी आवृत्ती असून कार्यक्रमाचा विषय ‘Building Regional Architecture’ हा आहे.

हिंदी महासागर परिषद हि २०१६ पासून प्रत्येक वर्षी घेण्यात येत आहे. .

सिंगापूर, बांगलादेश व श्रीलंका या देशांच्या भागीदारीने ‘इंडिया फाउंडेशन’तर्फे हिंदी महासागर परिषद आयोजित केली जाते.

२०१६ साली सिंगापूर येथे तर २०१७ साली हि परिषद श्रीलंका येथे आयोजित केली गेली होती.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: