स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप (SPG) याचे नवे अध्यक्ष

राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक बाबींबद्दल पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (NSC) मदतीसाठी केंद्र सरकारने स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप (SPG) याची स्थापना केली आहे.

स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुपचे नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित कुमार डोवाल यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

या समूहातील अन्य सदस्य –

१) NITI आयोगाचे उपाध्यक्ष

२) कॅबिनेट सचिव

३) तीनही संरक्षण दलांचे प्रमुख

४) RBI गव्हर्नर

५) परराष्ट्र सचिव

६) गृह सचिव

७) वित्त सचिव

८) संरक्षण सचिव

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: