“स्टॅच्यू ऑफ युनिटी’

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या “स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सरदार पटेलांच्या 143 व्या जयंती निमित्ताने येत्या 31 ऑक्‍टोबरला होणार आहे.

जगातील सर्वांत उंच ठरणारा हा पुतळा 182 मीटर उंचीचा आहे.

नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवराजवळील केवडिया कॉलनीतील साधू बेटावर हा पुतळा उभारला जात आहे.

पुतळ्याच्या उभारणीसाठी… 

90 हजार टन सिमेंट 

25 हजार टन लोखंड. 

250 अभियंते 

2889 कोटी रुपये – एकूण प्रकल्पाचा खर्च 

2300 कोटी रुपये – आतापर्यंत झालेला खर्च 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: