“स्टॅगरींग फॉरवर्ड: नरेंद्र मोदी अँड इंडियाज ग्लोबल अॅम्बिशन”


“स्टॅगरींग फॉरवर्ड: नरेंद्र मोदी अँड इंडियाज ग्लोबल अॅम्बिशन” या पुस्तकाचे लेखक भरत कर्नाड हे असून वायकिंग हे या पुस्तकाचे प्रकाशक आहे.


या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारताच्या परराष्ट्र आणि लष्करी धोरणांमुळे सन 1991 आणि सन 2014 दरम्यान विकसित झालेल्या सामाजिक- राजकीय आणि आर्थिक वातावरणाविषयी विश्लेषण प्रसिद्ध केले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: