सोशल मीडियाच्या वापरावर कर

सोशल मीडियाच्या वापरावर कर भरावा लागणार हा निर्णय युगांडामध्ये घेण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या वापरावर युगांडा सरकारने कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा कायदा १ जुलैपासून अस्तित्त्वात येणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: