सूर्य किरण-13

सूर्य किरण हा भारत आणि नेपाळ या दोन देशांचा एक संयुक्त युद्ध सराव आहे. हा वर्षातून दोनदा आयोजित केला जातो. दोन्ही देशांमध्ये याचे आळीपाळीने आयोजन केले जाते.

यावर्षी उत्तराखंड राज्याच्या पिथौरागड शहरात 30 मे ते 12 जून 2018 या कालावधीत भारत आणि नेपाळ यांचा ‘सूर्य किरण-13’ हा संयुक्‍त युद्ध सराव आयोजित केला जाणार आहे. दोन्ही देशांच्या लष्करांमधून जवळजवळ 300 सैनिक भाग घेणार आहेत. या दरम्यान ते आपापसात आपल्या अनुभव व कौशल्यांची देवाणघेवाण करतील.

यापूर्वीच्या लष्करी सरावांसाठी येथे क्लिक करा.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: