सुलभचे संस्‍थापक बिंदेश्‍वर पाठक

सुलभ या संस्थेचे संस्थापक श्री. बिंदेश्वर पाठक यांना सामुदायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आशियातील प्रतिष्ठित असलेल्या ‘निकी एशिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

1996 मध्ये निक्केई इंडस्ट्रीद्वारा स्थापित, हा पुरस्कार आशियातील प्रादेशिक विकास, विज्ञान, तंत्रज्ञानामधील नवोपक्रमांसाठी तसेच सांस्कृतिक व समुदायिक क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल संबंधित व्यक्तीला  दिला जातो. या अगोदर वरील पुरस्काराने  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि इन्फोसिस संस्थेचे अध्यक्ष एन. नारायण मूर्ती यांना पुरस्कृत केले गेले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: