सीएट पुरस्कार – २०१८ जाहीर

२०१८ चे सीएट पुरस्कार २८ मे रोजी जाहीर करण्यात आले. पुरस्कारप्राप्त खेळाडूंची यादी पुढीलप्रमाणे आहे.

सीएट सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटर पुरस्कार- विराट कोहली (विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्मानं हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारावर कोहलीने तिसऱ्यांदा नाव कोरलं आहे. यापूर्वी कोहलीने 2011-12 आणि 2013-14 मध्येही हा पुरस्कार पटकावला होता.)

सीएट क्रिकेट रेटिंग्जचा जीवनगौरव पुरस्कार- फारुख इंजिनीयर (भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि सीएटचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांच्या हस्ते इंजिनीयर यांना गौरवण्यात आलं.)

सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फलंदाज-शिखर धवन

सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय गोलंदाज- न्यूझीलंडचा ट्रेण्ट बोल्ट

ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमधला सर्वोत्तम गोलंदाज- अफगाणिस्तानचा लेग स्पिनर रशिद खान

‘पॉप्युलर चॉईस अवॉर्ड’- ख्रिस गेल

सर्वोत्तम टी 20 फलंदाज- न्यूझीलंडचा कोलिन मुनरो

सर्वोत्तम अंडर 19 खेळाडू- भारताच्या अंडर 19 संघाचा क्रिकेटपटू शुभमान गिल

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: