साहित्याचे पर्यायी नोबेल : ‘न्यू अ‍ॅकॅडमी’

नोबेल पुरस्कार देणाऱ्या ‘रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी’ने यंदाच्या नोबेल साहित्य पुरस्काराची घोषणा बेमुदत पुढे ढकलल्यानंतर स्वीडनमधील 100 हून अधिक प्रमुख बुद्धिवंतांनी एकत्र येऊन पर्यायी नोबेल पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.

रॉयल स्वीडिश अकादमीच्या ’पक्षपात, उद्दामपणा व लैंगिक व्यभिचारा’चा निषेध करत 107 मान्यवर लेखक, प्रकाशक, कलावंत व पत्रकारांनी एकत्र येऊन यासाठी ‘ न्यू अ‍ॅकॉडमी’ची स्थापना केल्याचे एका संयुक्त निवेदनाव्दारे जाहीर केले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: