सहावी महिला ‘फायर पायलट’

कर्नाटकमधील चिकमगलूर येथील मेघना शानबाग यांची लढाऊ विमानाच्या वैमानिक म्हणून निवड झाली आहे. हवाई दलातील त्या सहाव्या महिला ‘फायटर पायलट’ ठरल्या आहेत.

दक्षिण भारतातील तसेच  कर्नाटकमधील पहिली महिला फायटर पायलट होण्यचा मान  मेघना शानबाग यांना मिळाला आहे.
अन्य महिला फायटर पायलट :- अवनी चतुर्वेदी – मध्य प्रदेश, भावना कांत – बिहार, मोहना सिंग – राजस्थान.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: