सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर

जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या 100 व्यक्तींची यादी फोर्ब्सने नुकतीच जाहीर केली आहे.

फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अमेरिकेचा फ्लॉइड मेवेदर (बॉक्‍सर) अव्वलस्थानी आहे.

सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अक्षयकुमार 76 व्या स्थानावर असून, गेल्यावर्षी तो 80 व्या स्थानावर होता.

सलमान खानचे यादीतील स्थान यंदा घसरले असून, तो 82 व्या स्थानावर आहे. गेल्यावर्षी या यादीत 65 व्या स्थानावर वर्णी लागलेला शाहरुख खान यंदा मात्र पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळवू शकला नसल्याचे स्पष्ट झाले.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: