‘सर्बिया ज्युनियर व कॅडेट ओपन 2018’

बेलग्रेड शहरात खेळल्या गेलेल्या ‘सर्बिया ज्युनियर व कॅडेट ओपन 2018’ या टेबल टेनिस स्पर्धेच्या मुली व कॅडेट मुले गटात सांघिक जेतेपद भारतीय खेळाडूंनी प्राप्त केले आहे.

स्पर्धेत पायस जैन (एकल), पायस-विश्व दिनदयालन (कॅडेट मुले संघ) यांनी व कनिष्ठ मुलींनी सिंगापूर संघाचा पराभव करून सांघिक विजेतेपद पटकावले. भारताच्या A आणि B संघांनी पोडियमवर अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: