सरपंच, ग्रा. पं. सदस्यांच्या मानधनात वाढ

सध्या २००० लोकसंख्येच्या गावच्या सरपंचांना ४०० रुपये, ८००० लोकसंख्येच्या गावांच्या सरपंचांना ६०० आणि त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावच्या सरपंचांना ८०० रुपये मासिक मानधन दिले जाते. आता सदस्यांना प्रतिबैठक भत्ता २५ रुपयांवरुन २०० रुपये होईल.


सुधारित मानधन

० ते २००० लोकसंख्या = १०००/-मानधन

२००१ ते ८००० लोकसंख्या = १५००/- मानधन
८००१ पेक्षा जास्त लोकसंख्या = २०००/- मानधन
ग्रामपंचायती = २७९३२
सरपंचांची संख्या = २७९३२
सदस्य संख्या = २.३२ लाख

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: