सरपंचांना नवीन विशेषाधिकार

ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सरपंचांना सदस्य म्हणून एक मत देण्याचा अधिकार आहे. तसेच समसमान मते पडल्यास दुसऱ्या व निर्णायक मतांचा वापर करता येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

सरपंचाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: