शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2018

वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) कडून दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित सन 2018 साठी विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्काराच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

पुरस्कार विजेते : 

जैविकशास्ञ –

१) गणेश नागाराजू (IISc बेंगलुरु)
२) थॉमस पुकाडाईल (IISER, पुणे)


रसायनशास्ञ  –

१) राहुल बनर्जी
२) स्वाधीन कुमार मंडल (IISER कोलकाता)


पृथ्वी, वातावरण, महासागर आणि ग्रहशास्ञ –

१) डॉ. मादिनेनी वेंकट रत्नम (NARL तिरुपती)
२)पार्थसारथी चक्रवर्ती (CSIR-NIO गोवा)


अभियांत्रिकी विज्ञान –

१) अमित अग्रवाल
२) अश्विन अनिल गमस्ते (IIT-B)


गणितीशास्ञ –

१) अमित कुमार (IIT दिल्ली)
२) नितीन सक्सेना (IIT कानपूर)


वैद्यकीयशास्ञ –

१) डॉ. गणेशन वेंकटसुब्रमण्यम (NIMHANS बेंगळूरू)


भौतिकशास्ञ –

१) डॉ. अदिती सेन डे (हरीश चंद्र संशोधन संस्था, इलाहाबाद)
२) डॉ. अंबरिश घोष (IISc बेंगळूरु)


Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: