शांततेच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा

डेनिस मुक्वेगे आणि त्यांची सहकारी नादिया मुराद या दोघांना संयुक्तरित्या शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. नॉर्वेच्या नोबेल समितीने मुक्वेगे आणि मुराद यांची निवड केली  आहे.

Image result for डेनिस मुक्वेगे आणि त्यांची सहकारी नादिया मुराद

या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी २१६ लोक आणि ११५ संघटनांना नामांकन देण्यात आले होते.

युद्धप्रसंगी आणि सशस्त्र संघर्षादरम्यान लैंगिक शोषणाचा हत्यार म्हणून वापर करणे बंद व्हावे यासाठी प्रयत्न केल्याबद्दल या दोघांना शांततेच्या नोबेलने सन्मानित करण्यात येणार आहे.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: