“शहरी भूकंप शोध व बचाव संदर्भात SCOचा संयुक्त सराव 2019”

21 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी 2019 या काळात नवी दिल्ली येथे शहरी भूकंप शोध व बचाव संदर्भात शांघाय सहकार संघटनेच्या संयुक्त सरावाचे आयोजन केले जाणार आहे.

भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्यातर्फे हा सराव आयोजित करण्यात येणार आहे.


शांघाय सहकार संघटना (Shanghai Cooperation Organisation -SCO)

* या संघटनेची स्थापना 2001 साली करण्यात आली.

* याचे मुख्यालय बीजिंग (चीन) मध्ये आहे.

* SCO मध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे.

* चीन हा SCO चा संस्थापक आहे.

* भारत 2017 साली SCO चा पूर्ण सदस्य बनला.

* सध्या किर्गिस्तान SCOचे अध्यक्षपद भूषवत आहे.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: