व्यक्ती विशेष – विजय शंकर व्यास

ख्यातनाम कृषी अर्थशास्त्री विजय शंकर व्यास यांचे 13 सप्टेंबरला निधन झाले आहे.


पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित विजय शंकर व्यास IIM अहमदाबाद आणि इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज (IDS) जयपूरचे संचालक होते. शिवाय ते जागतिक बँकेच्या कृषी आणि ग्रामीण विकास विभागाचे वरिष्ठ सल्लागारही होते.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: