व्यक्ती विशेष – रजनी कांत मिश्रा

IPS अधिकारी रजनी कांत मिश्रा यांची सीमा सुरक्षा दलाचे (BSF) महानिदेशक पदी नेमणूक करण्यात आली आहे. मिश्रा सध्या सशस्त्र सीमा दलाचे महानिदेशक आहेत. रजनी कांत मिश्रा 30 सप्टेंबरपासून माजी अध्यक्ष के. के. शर्मा यांच्या जागी पदभार स्वीकारतील.

शिवाय, एस. एस. देसवाल यांची सशस्त्र सीमा दल (SSF) याचे महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देसवाल हे सध्या BSFच्या विशेष महानिदेशक पदावर कार्यरत आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: