व्यक्ती विशेष – देबाशीश कार गुप्ता

30 ऑक्टोबर 2018 रोजी न्या. देबाशीश कार गुप्ता यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी न्या. देबाशीश कार गुप्ता यांना मुख्य न्यायाधीशपदाची शपथ दिली.

न्या. ज्योतिर्मय भट्टाचार्य सप्टेंबर-18 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर न्या. गुप्ता कलकत्ता उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.

 

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: