व्यक्ती विशेष – आर.एन. रवी

Image result for आर.एन. रवि

संयुक्त गुप्तचर समितीचे अध्यक्ष आर.एन. रवी यांची उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गुप्तचर पथकाचे माजी प्रमुख अजित डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

अजित डोवाल यांच्या समूहामध्ये आता राजिंदर खन्ना आणि पंकज सरण यांसह आर.एन. रवी असे 3 उपराष्ट्रीय सल्लागार झाले आहेत.

कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने आर एन रवी यांच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नेमणुकीस मंजुरी दिली आहे.

केरळ केडरच्या 1976 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेचे (IPS) अधिकारी आर.एन. रवी हे सध्या नागा उग्रवादी संघटना नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड बरोबर सुरु असलेल्या चर्चेत सरकारचे प्रतिनिधीही आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: